mr_tw/bible/other/chiefpriests.md

2.7 KiB

मुख्ययाजक

व्याख्या:

जेंव्हा येशू या पृथ्वीवर राहत होता तेंव्हा मुख्ययाजक हा एक महत्वाचा यहुदी धार्मिक पुढारी होता.

  • मुख्ययाजक हा मंदिरामध्ये उपासनेच्या सेवेसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींसाठी जबाबदार होता. मंदिरामध्ये दिल्या जाणाऱ्या पैशाचे सुद्धा ते प्रमुख होते.
  • समान्य याजाकांपेक्षा ते पदामध्ये आणि सत्तेमध्ये उच्च पदावर होते. * फक्त महायाजकाला अधिक अधिकार होते.
  • येशूच्या मुख्य शत्रुंपैकी मुख्ययाजक हे होते, आणि त्यांनी रोमी पुढाऱ्यांना त्याला पकडण्यासाठी आणि मारण्यासाठी अतिशय प्रभावित केले.

भाषांतर सूचना

  • "मुख्ययाजक" या शब्दाचे भाषांतर "मुख्य याजक" किंवा "नेतृत्व करणारा याजक" असेही केले जाऊ शकते.
  • "महायाजक" या शब्दापासून याचे भाषांतर वेगळे असेल याची खात्री करा.

(हे सुद्धा पहा: मुख्य, मुख्ययाजक, यहुदी पुढारी, याजक)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H3548, H7218, G749