mr_tw/bible/other/burden.md

3.2 KiB

भार (ओझे), ओझ्याने, भर घालणे (ओझे घातले), भर होईल (भार पडेल)

व्याख्या:

एक ओझे म्हणजे भारी भार. ह्याचा शब्दशः संदर्भ शारीरिक ओझ्याशी येतो, जसे की कामाचे प्राणी वाहून नेतात. हा शब्द "ओझे" ह्याचे अनेक लाक्षणिक अर्थ देखील आहेत.

  • एक ओझे ह्याचा संदर्भ कठीण काम किंवा महत्वाची जबाबदारी ह्याच्याशी येतो, जे एखाद्या व्यक्तीला करावयाचे असते. त्याला "अवजड ओझे" "धरण्यास" किंवा "वाहण्यास" सांगितले जाते.
  • एक क्रूर नेता कदाचित कठीण ओझे, तो ज्या लोकांच्यावर शासन करीत आहे त्यांच्यावर लाडू शकतो, उदाहरणार्थ, त्यांना जास्त रकमेचा कर भरण्याची सक्ती करून.
  • एखादा व्यक्ती ज्याला असे वाटते की, त्याने कोणावर ओझे होऊ नये, म्हणजे त्याला असे वाटते की, त्याच्यामुळे दुसऱ्या व्यक्तीला त्रास होऊ नये.
  • व्यक्तीच्या पापाचा दोष हा त्याच्यासाठी ओझे आहे.
  • "देवाचे ओझे" हा "देवा पासूनचा संदेश" जो एका संदेष्ट्याला देवाच्या लोकांना देणे अगत्याचे आहे, ह्याच्या संदर्भ्रातील एक लाक्षणिक उपयोग आहे.
  • "ओझे" या शब्दाचा संदर्भ "जबाबदारी" किंवा "कर्तव्य" किंवा "भारी भार" किंवा "संदेश" असे संदर्भाच्या आधारावर केले जाऊ शकते.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H92, H3053, H4614, H4853, H4858, H4864, H4942, H5445, H5447, H5448, H5449, H5450, H6006, G4, G916, G922, G1117, G2347, G2599, G2655, G5413