mr_tw/bible/other/biblicaltimeweek.md

1.7 KiB

आठवडा, आठवडे

व्याख्या:

"आठवडा" या शब्दाचा शब्दशः अर्थ, कालावधी जो सात दिवसाचा असतो, असा होतो.

  • वेळ मोजण्याच्या यहुदी पद्धतीनुसार, आठवड्याची सुरवात शनिवारच्या सूर्यास्ताने होते आणि शेवट येणाऱ्या शनिवारच्या सूर्यास्ताने होतो.
  • पवित्र शास्त्रामध्ये, "आठवडा" या शब्दाचा लाक्षणिक अर्थाने संदर्भ वेळेच्या सात एककांचा गट, जसे की सात वर्ष, ह्याला सूचित करण्यासाठी केला जातो.
  • "आठवड्यांचा पर्व" हा कापणीचा उत्सव आहे, जो वल्हांडण सणानंतर सात आठवड्यांनी केला जातो. याला "पेंटीकॉस्ट" असेही म्हणतात.

(हे सुद्धा पाहा: पेंटीकॉस्ट)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H7620, G4521