mr_tw/bible/other/barren.md

1.9 KiB

वांझ

व्याख्या:

"वांझ" असणे म्हणजे सुपीक किंवा फलदायी नसणे.

  • वांझ जागा किंवा जमीन कोणत्याही प्रकारची झाडे तयार करू शकत नाही.
  • जी स्त्री शारीरिक दृष्ट्या गर्भधारण किंवा मुलाला जन्म देऊ शकत नाही अशा स्त्रीला वांझ म्हणतात.

भाषांतर सूचना

  • जेंव्हा "वांझ" हा शब्द जमिनीचा संदर्भ देण्यासाठी वापरला जातो तेव्हा त्याचे भाषांतर "नापीक" किंवा "निष्फळ" किंवा "झाडांशिवाय" असा होऊ शकतो.
  • जेंव्हा "वांझ" हा शब्द एका स्त्रीचा संदर्भ देण्यासाठी वापरला जातो तेंव्हा त्याचे भाषांतर "मूल नसलेली" किंवा "मुलाला जन्म देऊ शकत नसलेली" किंवा "एखाद्या मुलाचा गर्भधारण करण्यास असमर्थ" असे केले जाऊ शकते.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H4420, H6115, H6135, H6723, H7909, H7921, G692, G4723