mr_tw/bible/other/assign.md

2.7 KiB

नेमून देणे, नेमून दिलेले, नेमलेल्या,

तथ्य:

"नेमून देणे" किंवा "नेमून दिलेले" या शब्दाचा अर्थ एका विशिष्ट कार्यासाठी एखाद्याला नियुक्त करणे किंवा एक किंवा अधिक लोकांना प्रदान करण्याकरिता काहीतरी नियुक्त करणे होय.

  • शमुवेल संदेष्ट्याने असे भाकीत केले होते, की शौल राजा "मिसरमधील सर्वोत्तम तरुणांना" सैन्यात सेवा करण्यासाठी "नेमून" देईल.
  • मोशेने इस्राएलाच्या प्रत्येक बारा वंशांना "कनान देशाचा एक भाग" राहण्यासाठी "नेमून" दिला.
  • जुन्या करारातील कायद्यानुसार, इस्राएलाच्या काही वंशांना याजक, कलाकार, गायक व बांधकाम व्यावसायिक म्हणून नेमण्यात आले होते.
  • संदर्भाच्या आधारावर, "नेमून देणे" चे भाषांतर "दे" किंवा "नियुक्त" किंवा "कार्यासाठी निवडलेला" असे केले जाऊ शकते.
  • "नेमून दिलेला" या शब्दाचे भाषांतर "नियुक्त केलेला" किंवा "काम दिले" असे होऊ शकते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा: नेमून देणे, शमुवेल, शौल)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H2506, H3335, H4487, H4941, H5157, H5307, H5414, H5596, H5975, H6485, H7760, G3307