mr_tw/bible/other/alms.md

1.4 KiB

दान

व्याख्या:

"दान" या शब्दाचा संदर्भ पैसे, अन्नपदार्थ किंवा इतर गोष्टींशी आहे, जे गरीब लोकांना मदत करण्यासाठी देतात.

  • अनेकदा लोक अशा प्रकारे पाहतात कि त्यांच्या धर्मानुसार दान देणे हे त्यांना नीतिमान बनण्यासाठी आवश्यक गोष्ट आहे.
  • येशूने म्हटले की दान देणे इतर लोकांच्या लक्षात आणून देण्याच्या उद्देशाने सार्वजनिकरित्या केले जाऊ नये.
  • या शब्दाचे भाषांतर "पैसे" किंवा "गरीबांना भेटवस्तू" किंवा "गरीबांसाठी मदत" असे केले जाऊ शकते.

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:

Strong's

  • Strong's: G1654