mr_tw/bible/other/alarm.md

2.7 KiB

इशारा, चिंताग्रस्त

तथ्य:

एक इशारा म्हणजे लोकांना काहीतरी नुकसान होऊ शकते अशा गोष्टीबद्दल चेतावणी देणारा. "चिंताग्रस्त" होण्यासाठी धोकादायक किंवा धमकावणाऱ्या गोष्टींबद्दल खूप काळजी आणि भयभीत होणे आवश्यक आहे.

  • मवाबी लोक यहूदाच्या राज्यावर हल्ला करण्याचा विचार करत आहेत हे ऐकल्यावर यहोशाफाट राजा चिंतेत पडला.
  • येशूने आपल्या शिष्यांना शेवटच्या दिवसांत आलेल्या संकटांबद्दल ऐकून चिंताग्रस्त होऊ नका म्हणून सांगितले.
  • "इशाऱ्याच्या आवाजाची" अभिव्यक्ति म्हणजे चेतावणी देणे. प्राचीन काळी, एखादा व्यक्ती आवाज करून इशारा करू शकत असे.

भाषांतर सूचना

  • "एखाद्याला इशारा करणे" म्हणजे "एखाद्यास चिंता करावयास लावणे" किंवा "एखाद्याची काळजी" करणे.
  • "चिंताग्रस्त" होणे याचा "काळजी वाटणे" किंवा "भयभीत होणे" किंवा "अत्यंत चिंतित होणे" असा अनुवाद केला जाऊ शकतो.
  • "धोक्याची घंटा वाजवणे" या शब्दाचे भाषांतर "सार्वजनिक इशारा करणे" "धोका उद्भवल्याचे घोषित करणे" किंवा "धोक्याची सूचना देण्यासाठी एक शिंग वाजवणे."

(हे सुद्धा पहा: यहोशाफाट, मवाब)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H7321, H8643