mr_tw/bible/other/age.md

2.4 KiB

वय, युग, म्हातारा, वयोवृद्ध

व्याख्या:

संज्ञा "वय" म्हणजे एखादी व्यक्ती किती वर्षे जगली आहे याची संख्या. हे सर्वसाधारणपणे एका कालमर्यादेसाठी सुद्धा वापरले जाते.

  • वाढीव कालावधी व्यक्त करण्यासाठी वापरले जाणारे इतर शब्द "युग" आणि "ऋतु."
  • येशूने "हे युग" म्हणून ज्याला संदर्भित केले आहे ते आजच्या काळातील दुष्ट, पाप आणि आज्ञाभंग यांनी पृथ्वी भरून जाते असे तेव्हा म्हटले आहे.
  • भविष्यात एक चांगलं युग असेल जेव्हा चांगुलपणा नवे आकाश आणि नवीन पृथ्वीवर राज्य करेल.

भाषांतर सूचना

  • संदर्भावर अवलंबून, संज्ञा "वय" ही "युग" किंवा "वर्षांची संख्या" किंवा "कालावधी" किंवा "वेळ" म्हणून भाषांतरीत केली जाऊ शकते.
  • "फार वृद्ध होईपर्यंत" हा शब्द "वयोवृद्ध होऊन" किंवा "तो फार वृद्ध झाला होता" किंवा "तो बराच वेळ राहिलेला होता" असा भाषांतरित केला जाऊ शकतो.
  • "सध्याचे वाईट युग" या शब्दाचा अर्थ "ही वेळ असताना लोक फारच दुष्ट असतात तेव्हा" असा होतो.

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H2465, G165, G1074