mr_tw/bible/other/accuse.md

1.7 KiB

निंदानालस्ती, आरोप, खोटारडेपणा, तक्रार, आरोप ठेवणारा, दोष देणारे, दोषारोप, दोष

व्याख्या:

"निंदानालस्ती" आणि "दोषारोप" या शब्दाचा संदर्भ एखादी व्यक्ती काहीतरी चुकीचे करण्याबद्दल दोष देण्याबद्दल आहे. इतरांवर आरोप करणारी व्यक्ती "आरोप करणारा" आहे.

  • खोटे आरोप पत्र म्हणजे जेव्हा एखाद्यावर केलेला आरोप खरा नसतो, जसे की याहुद्यांच्या नेत्यांनी येशूवर खोटारडेपणाचा चुकीचा आरोप लावला होता.
  • नवीन करारांत प्रकटीकरणाच्या पुस्तकात सैतानला "आरोप करणारा" असे म्हटले आहे.

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H3198, H8799, G1458, G2147, G2596, G2724