mr_tw/bible/other/abyss.md

1.6 KiB

अघाधकूप

व्याख्या:

"अघाधकूप" हा शब्द फार मोठा, खोल भोक किंवा दरी आहे ज्यामध्ये तळ नाही.

  • पवित्र शास्त्रामध्ये, "अघाधकूप" म्हणजे शिक्षेची जागा.
  • उदाहरणार्थ, येशूने भूतांना एका माणसातून बाहेर येण्याची आज्ञा केली तेव्हा त्यांनी त्याला अशी विनंति केली की त्याने त्यांना अघाधकूपात पाठवू नये.
  • "अघाधकूप" हा शब्द "खोल असा खड्डा ज्याला शेअत नाही" किंवा "खोल दरी" म्हणून देखील अनुवादित केला जाऊ शकतो.
  • या शब्दाचे भाषांतर "अधोलोक," "खोल थडगे," किंवा "नरक" यापासून वेगळे असावे.

(हे सुद्धा पहा: अधोलोक, नरक, शिक्षा)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:

Strong's

  • Strong's: G12, G5421