1.8 KiB
1.8 KiB
सफन्या
तथ्य:
सफन्या, जो कुशीचा मुलगा, हा एक संदेष्टा होता जो यरुशलेममध्ये राहत होता आणि त्याने योशीया राजा राज्य करत होता, त्यावेळी भविष्यवाणी केली. यिर्मया ज्या कालावधीत जगला, तो सुद्धा त्याच कालावधीत होता.
- त्याने यहुदी लोकांवर खोट्या देवतांची उपासना करण्याबद्दल दोष लावले. त्याच्या भविष्यवाण्या, जुन्या करारातील सफन्याच्या पुस्तकात लिहून ठेवल्या आहेत.
- जुन्या करारामध्ये सफन्या नावाची आणखी पुष्कळ माणसे होती, त्यापैकी बरेचजण याजक होते.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा
(हेही पाहा: यिर्मया, योशीया, याजक)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
Strong's
- Strong's: H6846