1.7 KiB
1.7 KiB
वश्ती
तथ्य:
जुन्या करारातील पुस्तक एस्तेर यामध्ये, वश्ती ही परसाचा राजा अहश्वेरोश याची पत्नी होती.
- अहश्वेरोष राजाने वश्ती राणीला दूर घालवून दिले, जेंव्हा तिने त्याच्या मेजवानीला येण्याच्या आणि तिची सुंदरता त्याच्या द्राक्षरस प्यालेल्या अधिकारी आणि सरदारांना दाखवण्याच्या आज्ञेला मानले नाही.
- ह्याच्या परिणामस्वरूप, नवीन राणीसाठी शोध घेतला गेला आणि अखेरीस एस्तेरला राजाची नवीन राणी म्हणून निवडण्यात आले.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा
(हे सुद्धा पहाः अहश्वेरोष, एस्तेर, पारस)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
Strong's
- Strong's: H2060