2.2 KiB
2.2 KiB
फिलिप्प, प्रेषित (प्रेषित फिलिप्प)
तथ्य:
प्रेषित फिलिप्प हा येशुंच्या मूळ बारा शिष्यांपैकी एक होता. तो बेथसैदा या गावाचा रहिवासी होता.
- फिलिप्प येशूला भेटवण्यास नथनेलाला घेऊन आला.
- येशूने फिलीप्पाला जवळपास 5000 लोकांच्यासाठी अन्नाची व्यवस्था कशी करावी असा प्रश्न केला.
- शेवटच्या वल्हांडणाच्या सणाच्या दिवशी येशूने त्याच्या शिष्याबरोबर खाल्ले, त्याने त्यावेळी देव जो पिता ह्याच्याबद्दल गोष्टी सांगितल्या. फिलिप्पाने येशूला पित्याला दाखविण्याबद्दल विचारले.
- काही भाषा गोंधळ टाळण्यासाठी फिलिप्पच्या नावाला फिलिप्प (सुवर्तिक) ह्याच्या नावापेक्षा वेगळ्या शब्दात लिहिण्यास पसंती दर्शवितात.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पाहा: फिलिप्प)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
Strong's
- Strong's: G5376