2.5 KiB
2.5 KiB
नाथान
तथ्य:
नाथान हा देवाचा विश्वासू संदेष्टा होता, जेंव्हा दावीद इस्राएल चा राजा होता, तेंव्हा तो जगला.
- जेंव्हा दावीदाने उरीया ह्याच्या विरुद्ध गंभीर पाप केले, तेंव्हा देवाने नाथानाला दाविदाचा विरोध करण्यास पाठवून दिले.
- जरी दावीद राजा होता, तरीही नाथानाने दाविदाला दोष लावला.
- जेंव्हा नाथानाने त्याचा विरोध केला, तेंव्हा दावीदाने त्याच्या पापाबद्दल पश्चात्ताप केला.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: दावीद, विश्वासू, संदेष्टा, उरिया)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
- 17:07 परंतु देवाने नाथान संदेष्ट्यास दाविदाकडे संदेश घेऊन पाठविले,‘‘ तू लढाईचा माणुस असल्यामुळे हे मंदिर बांधू शकत नाही.’’
- 17:13 दाविदाने केलेल्या कृत्याबद्दल देवाचा क्रोध भडकला, व त्याने नाथान संदेष्टयाला दाविदाकडे पाठवून त्याचे पाप किती दुष्ट होते याविषयी सांगितले.
Strong's
- Strong's: H5416, G3481