2.0 KiB
2.0 KiB
मर्दखय
तथ्य:
मर्दखय हा एक यहुदी मनुष्य पारसाच्या देशात रहात होता. तो त्याची चुलतबहिण एस्तेरचा संरक्षक होता, जी नंतर पारसाचा राजा अहश्वेरोश याची पत्नी बनली.
- शाही राजवाड्यात काम करत असताना, मर्दखयने राजा अहश्वेरोशाचा वध करण्यासाठी एकत्र जमून योजना करणाऱ्या पुरुषांना ऐकले. त्याने हे वृत्त सांगितले आणि राजाचे प्राण वाचले.
- काही काळानंतर, मार्दखायला हे सुद्धा कळाले की, पारसाच्या राज्यातील सर्व यहुद्यांना मारण्याची योजना बनवली जात आहे. त्याने एस्तेरला आपल्या लोकांना वाचवण्यासाठी राजाकडे आवाहन करण्याचा सल्ला दिला.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहाः अहश्वेरोष, बाबेल, एस्तेर, पारस)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
Strong's
- Strong's: H4782