1.8 KiB
1.8 KiB
मार्था
तथ्य:
मार्था ही बेथानी येथील स्त्री होती, जी येशूचे अनुसरण करत होती.
- मार्थेला एक बहिण होती तिचे नाव मरिया आणि एक भाऊ होता त्याचे नाव लाजर होते, आणि ते दोघेही येशूचे अनुसरण करत होते.
- एक वेळ जेंव्हा येशूने त्यांच्या घरी भेट दिली, तेंव्हा मार्थेची जेवणावळीच्या तयारीसाठी तारांबळ उडाली असता, तिची बहिण मरिया मात्र येशुजवळ बसून तो शिकवत होता ते ऐकत होती.
- जेंव्हा लाजर मेला, मार्थेने येशूला सांगितले की, ती येशू हाच देवाचा पुत्र आणि मसिहा आहे असा विश्वास करते.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: लाजर, मरीया (मार्थाची बहीण))
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
Strong's
- Strong's: G3136