1.6 KiB
1.6 KiB
लामेख
तथ्य:
उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये लामेख नावाच्या दोन मनुष्यांचा उल्लेख केला आहे.
- पहिल्या लामेखाचा उल्लेख काइनाचा वंशज म्हणून केला आहे. त्याने त्याच्या दोन बायकांना अभिमानाने सांगितले की, त्याला जखमी केलेल्या एका माणसाला त्याने ठार केले.
- दुसरा लामेख हा शेथचा वंशज होता. * तो नोहाचा पिता सुद्धा होता.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा काइन, नोहा, शेथ)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
- उत्पत्ति 04:18-19
- उत्पत्ति 04:23-24
- उत्पत्ति 05:25-27
- उत्पत्ति 05:28-29
- उत्पत्ति 05:30-31
- लुक 03:36-38
Strong's
- Strong's: H3929, G2984