1.9 KiB
1.9 KiB
योएल
तथ्य:
योएल हा एक संदेष्टा होता, जो कदाचित यहूदाचा राजा योवाश याच्या कारकीर्दीत राहत होता. जुन्या करारामध्ये, योएल नावाचे इतर अनेक पुरुष देखील होते.
- योएलचे पुस्तक जुन्या कराराच्या शेवटच्या विभागातील बारा लघु भविष्यसूचक पुस्तकांपैकी एक आहे.
- योएल संदेष्ट्यांबद्दल आपल्याकडे असलेली एकमेव वैयक्तिक माहिती ही आहे की, त्याच्या वडिलांचे नाव पथूएल होते.
- पेंटीकॉस्टच्या दिवशीच्या आपल्या प्रवचनात, प्रेषित पेत्राने योएलच्या पुस्तकातील शब्द उद्धृत केला.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: योवाश, यहूदा, पेंटीकॉस्ट)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
Strong's
- Strong's: H3100, G2493