2.8 KiB
2.8 KiB
येहू
तथ्य:
जुन्या करारांमध्ये येहू नावाचे दोन मनुष्य होते.
- हनानीचा पुत्र, येहू हा इस्राएलचा राजा अहाब आणि यहुदाचा राजा यहोशाफाट ह्यांच्या काळातील संदेष्टा होता.
- यहोशाफाटचा मुलगा (किंवा वंशज) येहू हा इस्राएली सैन्यात सुभेदार होता, ज्याला अलीशा संदेष्ट्याच्या सांगण्यावरून राजाने नियुक्त केले होते.
- येहू राजाने दोन दुष्ट राजांना, इस्राएलाचा राजा योराम आणि यहुदाचा राजा अहज्या ह्यांना मारले.
- येहू राजाने संस्थापक राजा अहाब ह्याच्या सर्व नातेवाईकांना मारले आणि त्याने दुष्ट राणी ईजबेल हिलासुद्धा मारले.
- येहू राजाने शोमरोनातील बाल देवतेची सर्व स्थळे नष्ट केली आणि बाल देवतेच्या सर्व संदेष्ट्यांना ठार मारले.
- येहू राजाने फक्त एका खऱ्या देवाची यहोवाची उपासना केली, आणि त्याने इस्राएलावर अठ्ठावीस वर्षे राज्य केले.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा
(हे सुद्धा पहा: अहाब, अहज्या, बाल, अलीशा, यहोशाफाट, येहू, ईजबेल, योराम, यहूदा, शोमरोन)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
Strong's
- Strong's: H3058