2.2 KiB
2.2 KiB
याकोब (येशूचा भाऊ)
तथ्य:
- याकोब हा मरिया आणि योसेफाचा मुलगा होता. तो येशूचा लहान अर्धा भाऊ होता.
- येशूचे इतर अर्ध्या भावांची नावे योसेफ, यहूदा आणि शिमोन अशी होती.
- येशूच्या जीवनकाळात, याकोब आणि त्याच्या भावांनी येशू हाच मसिहा आहे यावर विश्वास ठेवला नाही.
- नंतर, येशू मरणातून जिवंत उठल्यानंतर, याकोबाने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि यरुशलेममधील एका मंडळीचा पुढारी बनला.
- नवीन करारातील याकोबाचे पुस्तक, हे याकोबाने अशा ख्रिस्ती लोकांना लिहिलेले पत्र आहे, जे लोक छळापासून वाचण्यासाठी इतर देशात पळून गेले होते.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: प्रेषित, मंडळी, याकोबाचा मुलगा यहूदा, छळ)
पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
- गलतीकरांस पत्र 01:18-20
- गलतीकरांस पत्र 02:9-10
- याकोबाचे पत्र 01:1-3
- यहूदाचे पत्र 01:1-2
- मार्क 09:1-3
- मत्तय 13:54-56
Strong's
- Strong's: G2385