1.9 KiB
1.9 KiB
हिव्वी
तथ्य:
कनान देशामध्ये राहणाऱ्या सात मोठ्या लोकसमुहापैकी हिव्वी हा एक होता.
- हे सर्व समूह, ज्यामध्ये हिव्वीचा सुद्धा समावेश आहे, ते सर्व कनान जो नोहाचा नातू होता, त्याचे वंशज होते.
- शेखेम या हिव्वीने, याकोबाची मुलगी दीना हिच्यावर बलात्कार केला, आणि तिच्या भावांनी बदल्यात अनेक हिव्वी लोकांना मारले.
- जेंव्हा यहोशवाने कनान देशावर कब्जा करण्यासाठी इस्राएल लोकांचे नेतृत्व केले, इस्राएल लोक हिव्वी लोकांच्यावर कब्जा करण्याऐवजी, त्यांच्याबरोबर करार करून फासले गेले.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा
(हे सुद्धा पहा: कनान, हमोर, नोहा, शेखेम)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
Strong's
- Strong's: H2340