1.8 KiB
1.8 KiB
हेरोदीया
तथ्य:
बप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या काळात, हेरोदीया ही हेरोद अंतिपा याची पत्नी होती.
- हेरोदीया ही हेरोद अंतिपा याचा भाऊ फिलीप्प याची मूळ पत्नी होती, परंतु नंतर तिने बेकायदेशीररित्या हेरोद अंतिपाशी लग्न केले.
- बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने हेरोद आणि हेरोदीयाला बेकायदेशीररित्या लग्न करण्यासाठी दोष दिला होता. या कारणास्तव, हेरोदाने योहानाला तुरुंगात टाकले आणि हेरोदीयामुळे अखेरीस त्याचा शिरच्छेद केला गेला.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: हेरोद अंतिपा, योहान (बाप्तिस्मा करणारा))
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
Strong's
- Strong's: G2266