1.6 KiB
1.6 KiB
हाग्गय
तथ्य:
यहुदी लोक बाबेलमधील बंदिवासातून घरी परतल्यावर, हग्गय हा यहुदाचा संदेष्टा होता.
- हग्गय भविष्यवाणी करण्याच्या काळात, उज्जीया राजा यहुदावर राज्य करीत होता.
- याच काळात जखऱ्या संदेष्टा देखील भविष्यवाणी करीत होता.
- हाग्गय आणि जखऱ्या यांनी यहुदी लोकांना, नबुखदनेस्सर राजाच्या नेतृत्वाखाली बाबेली लोकांनी नाश केलेल्या मंदिराची पुनर्बांधणी करण्याचे आवाहन केले.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा
(हे सुद्धा पहा: बाबेल, यहूदा, नबुखदनेस्सर, उज्जीया, जखऱ्या)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
Strong's
- Strong's: H2292