1.9 KiB
1.9 KiB
हबक्कूक
तथ्य:
जेंव्हा राजा यहोयाकीम यहुदावर राज्य करत होता, त्यावेळी हबक्कूक हा जुन्या करारातील संदेष्टा होता. संदेष्टा यिर्मया सुद्धा याच्या काळात जिवंत होता.
- जवळपास ई. सन पूर्व 600 मध्ये, जेंव्हा बाबेली लोकांनी इस्राएलवर कब्जा केला आणि बऱ्याच यहुदी लोकांना बंदी बनवून घेऊन गेले, तेंव्हा या संदेष्ट्याने हबक्कूक नावाचे पुस्तक लिहिले.
- देवाने हबक्कूकला, कसे "खास्दी (बाबेली)" लोक येतील आणि यहुदावर कब्जा करतील याबद्दल भविष्यवाणी दीली.
- हबक्कूकच्या वाक्यांपैकी सर्वात प्रसिद्ध एक असे आहे: "धार्मिक माणूस त्याच्या विश्वासाद्वारे जगेल."
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करावे
(हे सुद्धा पहा: बाबेल, यहोयाकीम, यिर्मया)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
Strong's
- Strong's: H2265