1.9 KiB
1.9 KiB
गिर्गाशी
तथ्य:
गिर्गाशी हा लोकांचा एक समूह होता, जो गालील समुद्राच्या जवळ कनानच्या भूमीत राहत होता.
- ते हामचा मुलगा कनान याचे वंशज होते, आणि म्हणून "कनानी" असे ओळखले जाणाऱ्या अनेक लोकसमूहांपैकी ते एक होते.
- देवाने इस्राएल लोकांना वचन दिले की, तो त्यांना गिर्गाशी आणि इतर कनानी लोकसमूहांना हरविण्यास मदत करेल.
- इतर कनानी लोकांप्रमाणेच, गिर्गाशी लोकांनी सुद्धा खोट्या देवांची उपासना केली आणि त्या उपासनेचा भाग म्हणून त्यांनी अनैतिक गोष्टी सुद्धा केल्या.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: कनान, हाम, नोहा)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
Strong's
- Strong's: H1622