2.1 KiB
2.1 KiB
फरात नदी, नदी
तथ्य:
फरात हे चारपैकी एका नदीचे नाव आहे, ज्या एदेन बागेतून वाहतात. हीच ती नदी आहे, जिचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये बऱ्याचदा केलेला आहे.
- सध्याच्या युगातील फरात नदी ही मध्य पूर्व देशात स्थित आहे, आणि आशियामधील सर्वात मोठी आणि महत्वाची नदी आहे.
- हिद्दकेल नदीबरोबर, फरात नदी एका प्रदेशाच्या सीमारेषा तयार करते, ज्याचे नाव मेसोपटेम्या होते.
- प्राचीन शहर ऊर, जिथून अब्राहम आला, ते फरात नदीच्या मुखाजवळ होते.
- ही नदी, ज्या देशाला, देवाने अब्राहामाला देण्याचे वचन दिले होते, त्याच्या सीमारेषेपैकी एक सीमारेषा तयार करते (उत्पत्ति 15:18)
- काहीवेळा फरत नदीला फक्त "नदी" असे म्हंटले जाते.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
Strong's
- Strong's: H5104, H6578, G2166