2.2 KiB
2.2 KiB
एफ्राईम, एफ्राथी
तथ्य:
एफ्राईम हा योसेफाचा दुसरा मुलगा होता. * त्याचे वंशज, एफ्राथी यांनी, इस्राएलाच्या बारा कुळांपैकी एक कुळ स्थापन केले.
- एफ्राईमचे कुळ हे त्या दहा कुळांपैकी एक होते, जे इस्राएलच्या उत्तरी भागात वसलेले होते.
- काहीवेळा एफ्राईम हा शब्द, इस्राएलाच्या उत्तरेच्या संपूर्ण राज्याला संदर्भित करण्यासाठी वापरला जातो. (पहा: सिनेकडॉक
- "एफ्राईमचा डोंगराळ प्रदेश" किंवा "एफ्राईमचे डोंगर" या शब्दांच्या संदर्भाच्या आधारावर, एफ्राईम हा वरवर पाहता एक खूप डोंगराळ किंवा टेकड्यांचा प्रदेश होता.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: इस्राएलाचे राज्य, इस्राएलाची बारा कुळे)
पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
- 1 इतिहास 06:66-69
- 2 इतिहास 13:4-5
- यहेज्केल 37:15-17
- उत्पत्ति 41:50-52
- उत्पत्ति 48:1-2
- योहान 11:54-55
Strong's
- Strong's: H669, H673, G2187