1.7 KiB
1.7 KiB
अलिशिबा
तथ्य:
अलिशिबा ही बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाची आई होती. तिच्या पतीचे नाव जखऱ्या होते.
- जखऱ्या आणि अलिशिबा यांना कधीच मुलबाळ होऊ शकले नाही, परंतु त्यांच्या वृद्ध वयात देवाने जखऱ्याला वचन दिले की अलिशिबा त्याला एक मुलगा देईल.
- देवाने त्याचे वचन पाळले, आणि लवकरच जखऱ्या आणि अलिशिबा ह्यांना गर्भधारणा झाली, आणि तिने एका मुलाला जन्म दिला. त्यांनी बाळाचे नाव योहान ठेवले.
- अलिशिबा ही मरिया, येशूची आई हिची नातेवाईक सुद्धा होती.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: (बाप्तिस्मा करणारा) योहान, जखऱ्या)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
Strong's
- Strong's: G1665