mr_tw/bible/kt/majesty.md

1.9 KiB

ऐश्वर्य

व्याख्या:

"ऐश्वर्य" हा शब्द, सहसा राजामध्ये असणाऱ्या गुणांसाठी, महानता आणि वैभव ह्यांना संदर्भित करण्यासाठी वापरला जातो.

  • पवित्र शास्त्रामध्ये, "ऐश्वर्य" हा शब्द बऱ्याचदा देवाची महानता संदर्भित करण्यासाठी वापरला आहे, जो सर्व विश्वाचा सर्वोच्च राजा आहे.
  • "महाराज (सरकार)" असे राजाला संबोधित करण्याची एक पद्धत आहे.

भाषांतर सूचना

  • या शब्दाचे भाषांतर "शाही महानता" किंवा "शाही वैभव" असे केले जाऊ शकते.
  • "सरकार" याचा अर्थ "महाराणी" किंवा "महामहिम" किंवा लक्ष्यित भाषेत एखाद्या शासकाला संबोधित करण्याचा नैसर्गिक मार्ग वापरून भाषांतरित केला जाऊ शकतो.

(हे सुद्धा पहा: राजा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H1347, H1348, H1420, H1923, H1926, H1935, H7238, G3168, G3172