mr_tw/bible/names/zerubbabel.md

23 lines
2.1 KiB
Markdown

# जरुब्बाबेल
## तथ्य:
जुन्या करारांमध्ये जरुब्बाबेल नावाचे दोन इस्राएली मनुष्य होते.
* यापैकी एक यहोयाकीम आणि सिद्कीया याच्या वंशातला होता.
* जेंव्हा पारसाचा राजा कोरेश ह्याने बाबेलाच्या बंदिवासातून इस्राएली लोकांची सुटका केली, तेंव्हा शल्तीएलचा मुलगा, एक दुसरा जरुब्बाबेल हा यहूदा वंशाचा मुख्य होता.
* जरुब्बाबेल आणि महायाजक यहोशवा हे त्या लोकांपैकी होते, जे देवाच्या मंदिराची व वेदीची पुनर्बांधणी करण्यासाठी मदत करत होते.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पाहा: [बाबेल](../names/babylon.md), [बंदिवास](../other/captive.md), [कोरेश](../names/cyrus.md), [एज्रा](../names/ezra.md), [महायाजक](../kt/highpriest.md), [यहोयाकीम](../names/jehoiakim.md), [यहोशवा](../names/joshua.md), [यहूदा](../names/judah.md), [नहेम्या](../names/nehemiah.md), [पारस](../names/persia.md), [सिदकिया](../names/zedekiah.md)).
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 इतिहास 03:19-21](rc://*/tn/help/1ch/03/19)
* [एज्रा 02:1-2](rc://*/tn/help/ezr/02/01)
* [एज्रा 03:8-9](rc://*/tn/help/ezr/03/08)
* [लुक 03:27-29](rc://*/tn/help/luk/03/27)
* [मत्तय 01:12-14](rc://*/tn/help/mat/01/12)
* Strong's: H2216, H2217, G2216