mr_tw/bible/names/zedekiah.md

22 lines
2.3 KiB
Markdown

# सिद्कीया
## तथ्य:
योशीयाचा मुलगा, सिद्कीया हा यहुदाचा शेवटचा राजा होता (इ. स. पूर्व 597-587). जुन्या करारामध्ये सिद्कीयाच्या नावाची आणखी पुष्कळ माणसे होती.
* नबुखद्नेस्सर राजाने यहोयाकिम राजाला बंदी करून बाबेलाला घेऊन जाताना सिद्कीयाला यहुदाचा राजा बनवले. सिद्कीयाने नंतर बंड केले आणि ह्याचा परिणाम म्हणून नबुखद्नेस्सराने त्याला बंदी केले आणि सर यरुशलेमेचा नाश केला.
* कनानाचा पुत्र, सिद्कीया हा इस्राएलचा राजा अहाब ह्याच्या काळातील एक खोटा संदेष्टा होता.
* सिद्कीया नावाचा एक अशा मनुष्यांपैकी एक होता, ज्याने नहेम्याच्या काळात देवाबरोबर करार केला.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर करा](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [अहाब](../names/ahab.md), [बाबेल](../names/babylon.md), [यहेज्केल](../names/ezekiel.md), [इस्राएलाचे राज्य](../names/kingdomofisrael.md), [यहोयाकिम](../names/jehoiachin.md), [यिर्मिया](../names/jeremiah.md), [योशीया](../names/josiah.md), [यहूदा](../names/kingdomofjudah.md), [नबुखद्नेस्सर](../names/nebuchadnezzar.md), [नहेम्या](../names/nehemiah.md))
## पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
* [1 इतिहास 03:15-16](rc://*/tn/help/1ch/03/15)
* [यिर्मया 37:1-2](rc://*/tn/help/jer/37/01)
* [यिर्मया 39:1-3](rc://*/tn/help/jer/39/01)
Strong's: H6667