mr_tw/bible/names/zebulun.md

24 lines
1.7 KiB
Markdown

# जबुलून
## तथ्य:
जबुलून हा याकोब आणि लेआला झालेला शेवटचा मुलगा होता, आणि इस्राएलाच्या बारा कुळांपैकी ते एका कुळाचे नाव होते.
* इस्राएलाच्या जबुलून कुळांना मृत समुद्राच्या थेट पश्चिमेला जमीन देण्यात आली होती.
* काहीवेळा "जबुलून" या नावाचा, जिथे इस्राएलातील या कुळाचे लोक राहत होते, त्या जागेला सूचित करण्यासाठी सुद्धा उपयोग केला जातो.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [याकोब](../names/jacob.md), [लेआ](../names/leah.md), [मृत समुद्र](../names/saltsea.md), [इस्राएलाचे बारा वंशज](../other/12tribesofisrael.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [निर्गम 01:1-5](rc://*/tn/help/exo/01/01)
* [उत्पत्ति 30:19-21](rc://*/tn/help/gen/30/19)
* [यशया 09:1-2](rc://*/tn/help/isa/09/01)
* [शास्ते 04:10](rc://*/tn/help/jdg/04/10)
* [मत्तय 04:12-13](rc://*/tn/help/mat/04/12)
* [मत्तय 04:14-16](rc://*/tn/help/mat/04/14)
Strong's: H2074, H2075, G2194