mr_tw/bible/names/zebedee.md

23 lines
1.8 KiB
Markdown

# जब्दी
## तथ्य:
जब्दी हा एक गालील मधील एक कोळी होता, जो त्याच्या मुलांमुळे, याकोब आणि योहान, जे येशूचे शिष्य होते, ओळखला जातो. त्यांना नवीन करारामध्ये सहसा "जब्दीचे मुलगे" म्हणून ओळखले जाते.
* जब्दीचे मुलगे सुद्धा कोळी होते, आणि त्याच्याबरोबर मासे पकडण्याचे काम करत.
* याकोब आणि योहानाने त्यांचे त्यांचा पिता जब्दी याच्याबरोबरचे मासेमारीचे काम सोडले आणि ते येशूच्या पाठीमागे गेले.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [शिष्य](../kt/disciple.md), [कोळी](../other/fisherman.md), [जब्दीचा मुलगा,](../names/jamessonofzebedee.md), [(प्रेषित) योहान](../names/johntheapostle.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [योहान 21:1-3](rc://*/tn/help/jhn/21/01)
* [लुक 05:8-11](rc://*/tn/help/luk/05/08)
* [मार्क 01:19-20](rc://*/tn/help/mrk/01/19)
* [मत्तय 04:21-22](rc://*/tn/help/mat/04/21)
* [मत्तय 20:20-21](rc://*/tn/help/mat/20/20)
* [मत्तय 26:36-38](rc://*/tn/help/mat/26/36)
* Strong's: G2199