mr_tw/bible/names/zadok.md

24 lines
2.0 KiB
Markdown

# सादोक
## तथ्य:
दावीद राजाच्या काळात, सादोक हे एका महत्वाच्या महायाजाकाचे नाव होते.
* जेंव्हा अबशालोमाने दावीद राजाच्या विरोधमध्ये बंड केले, तेंव्हा सादोकाने दावीदाचे समर्थन केले आणि त्याला कराराचा कोश परत यरुशलेमेस आणण्यास मदत केली.
* काही वर्षानंतर, त्याने दाविदाचा मुलगा शलमोनाला राज्याभिषेक करण्यासाठीच्या समारंभात देखील भाग घेतला.
* नहेम्याच्या काळात दोन वेगवेगळ्या सादोक नावाच्या मनुष्यांनी य्रूशलेमेची भिंत बांधण्यास मदत केली.
* सादोक हे योथाम राजाच्या आजोबाचे देखील नाव होते.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पाहा: [कराराचा कोश](../kt/arkofthecovenant.md), [दावीद](../names/david.md), [योथाम](../names/jotham.md), [नहेम्या](../names/nehemiah.md), [शासन](../other/reign.md), [शलमोन](../names/solomon.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 इतिहास 24:1-3](rc://*/tn/help/1ch/24/01)
* [1 राजे 01:26-27](rc://*/tn/help/1ki/01/26)
* [2 शमुवेल 15:24-26](rc://*/tn/help/2sa/15/24)
* [मत्तय 01:12-14](rc://*/tn/help/mat/01/12)
Strong's: H6659, G4524