mr_tw/bible/names/zacchaeus.md

20 lines
1.8 KiB
Markdown

# जक्कय
## तथ्य:
जक्कय हा यरीहोमधील जकातदार होता, जो येशूला पाहण्यासाठी एका झाडावर चढला, कारण येशूच्या सभोवती लोकांचा मोठा जमाव होता.
* जेंव्हा जक्कयाने येशूवर विश्वास ठेवला, तेंव्हा तो पूर्णपणे बदलला.
* त्याने त्याच्या लोकांना फसवण्याच्या पापाबद्दल पश्चात्ताप केला आणि त्याने त्याच्याकडे असलेल्या मालमत्तेपैकी आर्धी गरिबांना देण्याचे वचन दिले.
* त्याने असे सुद्धा वचन दिले की, तो लोकांना चारपट पैसे परत करेल, जे त्याने लोकांच्याकडून त्यांच्या करापेक्षा जास्त वसूल केले होते.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [विश्वास](../kt/believe.md), [वचन](../kt/promise.md), [पश्चात्ताप](../kt/repent.md), [पाप](../kt/sin.md), [कर](../other/tax.md), [जकातदार](../other/tax.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [लुक 19:2](rc://*/tn/help/luk/19/01)
* [लुक 196](rc://*/tn/help/luk/19/05)
* Strong's: G2195