mr_tw/bible/names/tubal.md

22 lines
1.6 KiB
Markdown

# तुबाल
## तथ्य:
जुन्या करारांमध्ये तुबाल नावाचे बरेच वेगवेगळे पुरुष होते.
* एक तुबाल नावाचा मनुष्य हा याफेथाच्या मुलांपैकी एक होता.
* एक मनुष्य ज्याचे नाव "तुबाल-काइन" होते, तो लामेखाचा मुलगा आणि काइनाचा वंशज होता.
* यशया आणि यहेज्केल या संदेष्ट्यांनी उल्लेख केलेल्या लोकांच्या गटाचे नाव सुद्धा तुबाल होते.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पाहा: [काइन](../names/cain.md), [वंश](../other/descendant.md), [यहेज्केल](../names/ezekiel.md), [यशया](../names/isaiah.md), [याफेथ](../names/japheth.md), [लामेख](../names/lamech.md), [लोकसमूह](../other/peoplegroup.md), [संदेष्टा](../kt/prophet.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 इतिहास 01:5-7](rc://*/tn/help/1ch/01/05)
* [यहेज्केल 27:12-13](rc://*/tn/help/ezk/27/12)
* [उत्पत्ति 10:2-5](rc://*/tn/help/gen/10/02)
Strong's: H8422, H8423