mr_tw/bible/names/troas.md

23 lines
2.5 KiB
Markdown

# त्रोवासास
## तथ्य:
त्रोवसास हे शहर एक बंदर होते, जे प्राचीन रोमी प्रांतातील आशियाच्या उत्तरपूर्व किनाऱ्यावर स्थित होते.
* पौल वेगवेगळ्या प्रांतात सुवार्ता प्रचार करायला जातेवेळी, त्याने त्रोवसासला कमीतकमी तीन वेळा भेट दिली.
* त्रोवसासमधील एका घटनेमध्ये, पौलाने रात्री उशिरापर्यंत संदेश दिला, आणि युतुख नावाचा एक मनुष्य ते ऐकत असताना झोपी गेला. कारण तो उघडी असलेल्या खिडकीत बसला होता, आणि युतुख वारू खाली पडला आणि तो मेला. देवाच्या सामर्थ्याद्वारे, पौलाने त्या तरुण मनुष्याला जिवंत केले.
* जेंव्हा पौल रोममध्ये होता, तेंव्हा त्याने तीमथ्याला त्याची गुंडाळी आणि घड्याळ आणायला सांगितले, जर तो त्रोवसासमध्ये मागे विसरून आला होता.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [आशिया](../names/asia.md), [उपदेश](../other/preach.md), [प्रांत](../other/province.md), [उठवणे](../other/raise.md), [रोम](../names/rome.md), [चर्मपात्रांची गुंडाळी](../other/scroll.md), [तीमथ्या](../names/timothy.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [2 करिंथकरांस पत्र 02:12-13](rc://*/tn/help/2co/02/12)
* [2 तीमथ्य 04:11-13](rc://*/tn/help/2ti/04/11)
* [प्रेषितांची कृत्ये 16:6-8](rc://*/tn/help/act/16/06)
* [प्रेषितांची कृत्ये 20:4-6](rc://*/tn/help/act/20/04)
Strong's: G5174