mr_tw/bible/names/titus.md

26 lines
1.6 KiB
Markdown

# तीत
## तथ्यः
तीत हा एक यहूदीतर होता. त्याला पौलाने सुरुवातीच्या मंडळ्यांमध्ये पुढाकार घेण्याचे प्रशिक्षण दिले.
पौलाने तीताला लिहिलेले पत्र हे नवीन कराराच्या पुस्तकांपैकी एक आहे.
* या पत्राद्वारे पौलाने तीताला क्रेतीय बेटावरील मंडळीसाठी वडील म्हणून नेमण्याची सूचना केली.
* ख्रिश्चनांना लिहिलेल्या आपल्या इतर काही पत्रांत पौलाने तीत याचा उल्लेख केला जो त्याला उत्तेजीत करून आनंदित केले.
(भाषांतर सूचना: [नावे भाषांतरित कसे करावे])
(हे देखील पहा: [नियुक्त करा], [विश्वास ठेवा], [मंडळी], [सुंता करणे], [क्रेत], [वडील], [प्रोत्साहित करा], [शिकवण द्या], [सेवा कर])
## बायबल संदर्भ:
* [२ तीमथ्य 04:10]
* [गलतीकरास 02: 1-2]
* [गलतीकरास 02: 3-5]
* [तीतास पत्र 01:04]
## शब्द डेटा:
* मजबूत: G5103