mr_tw/bible/names/timothy.md

28 lines
2.6 KiB
Markdown

# तीमथ्य
## तथ्य:
तीमथ्या हा लुस्त्रा येथील तरुण पुरुष होता. त्याने नंतर अनेक सेवाकरी यात्रेमध्ये पौलाला सोबत दिली आणि विश्वासनाऱ्यांच्या नवीन समुदायाची काळजी घेण्यास मदत केली.
* तीमथ्याचे वडील ग्रीक होते, पण त्याची आजी लोईस आणि त्याची आई युनीक या दोघी यहुदी होत्या आणि येशूच्या विश्वासनाऱ्या होत्या.
* वडील आणि पौल ह्यांनी तीमथ्याला, त्याच्या डोक्यावर हात ठेवून आणि त्याच्यासाठी प्रार्थना करून औपचारिकरित्या सेवेसाठी नियुक्त केले होते.
* नवीन करारामध्ये लिहिलेली दोन पुस्तके (I तीमथ्या आणि 2 तीमथ्या) ही पौलाने लिहिलेली पत्रे आहेत, जी तीमथ्याला स्थानिक मंडळीचा तरुण पुढारी म्हणून मार्गदर्शन करतात.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहाः [नियुक्त करणे](../kt/appoint.md), [विश्वास](../kt/believe.md), [मंडळी](../kt/church.md), [ग्रीक](../names/greek.md), [सेवा](../kt/minister.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 थेस्सलनीकाकरांस पत्र 03:1-3](rc://*/tn/help/1th/03/01)
* [1 तीमथ्य 01:1-2](rc://*/tn/help/1ti/01/01)
* [प्रेषितांची कृत्ये 16:1-3](rc://*/tn/help/act/16/01)
* [कलस्सैकरांस पत्र 01:1-3](rc://*/tn/help/col/01/01)
* [फिलमोन 01:1-3](rc://*/tn/help/phm/01/01)
* [फिलीप्पेकरास पत्र 01:1-2](rc://*/tn/help/php/01/01)
* [फिलीप्पेकरास पत्र 02:19-21](rc://*/tn/help/php/02/19)
## शब्दमाहीती :
* स्ट्रांग्स: G50950