mr_tw/bible/names/thomas.md

23 lines
2.4 KiB
Markdown

# थोमा
## तथ्य:
थोमा हा बारा जणांपैकी एक होता., ज्यांना येशूने त्याच्या जवळचे शिष्य नंतर प्रेषित होण्यासाठी निवडले. त्याला "दिदुम" म्हणून सुद्धा ओळखले जाते, ज्याचा अर्थ "जुळा" असा होतो.
येशूच्या मृत्युच्या आधी, त्याने शिष्यांना सांगितले की, तो पित्याच्या घरी त्यांच्यासाठी जागा तयार करावयास जात आहे, जेणेकरून ते नेहमी त्याच्याबरोबर असतील. थोमाने त्याला विचारले, आम्हाला तर हे ही ठाऊक नाही की, तुम्ही कोठे जात आहात, तर तेथे जाण्याचा मार्ग आम्हास कसा कळेल.
* येशू मरून पुन्हा जिवंत उठल्यानंतर, थोमाने म्हंटले की, जो पर्यंत मी येशूला पुन्हा बघत नाही आणि त्याला केलेल्या घावामध्ये मी माझे बोट घालत नाही, तोपर्यंत मी, येशू खरोखर जिवंत उठला आहे असा विश्वास ठेवणार नाही.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [प्रेषित](../kt/apostle.md), [शिष्य](../kt/disciple.md), [देव जो पिता](../kt/godthefather.md), [बारा](../kt/thetwelve.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [प्रेषितांची कृत्ये 01:12-14](rc://*/tn/help/act/01/12)
* [योहान 11:15-16](rc://*/tn/help/jhn/11/15)
* [लुक 06:14-16](rc://*/tn/help/luk/06/14)
* [मार्क 03:17-19](rc://*/tn/help/mrk/03/17)
* [मत्तय 10:2-4](rc://*/tn/help/mat/10/02)
* Strong's: G2381