mr_tw/bible/names/tarsus.md

22 lines
1.6 KiB
Markdown

# तार्सस
## तथ्य:
किलीकीयाच्या रोमी प्रांतातील जिथे आताची दक्षिण मध्य तुर्की आहे, तार्सस हे समृध्द शहर होते.
* तार्सस हे एका मोठ्या नदीच्या बाजूला होते आणि भूमध्य समुद्राच्या अगदी जवळ होते, त्यामुळे हा एक महत्त्वाचा व्यापारी मार्ग होता.
* एके काळी ते किलीकीयाची राजधानी होते.
* नवीन करारामध्ये, तार्सस हे प्रेषित पौलाचे मूळ गाव म्हणून प्रसिद्ध होते.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहाः [किलिकिया](../names/cilicia.md), [पौल](../names/paul.md), [प्रांत](../other/province.md), [समुद्र](../names/mediterranean.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [प्रेषितांची कृत्ये 09:10-12](rc://*/tn/help/act/09/10)
* [प्रेषितांची कृत्ये 09:28-30](rc://*/tn/help/act/09/28)
* [प्रेषितांची कृत्ये 11:25-26](rc://*/tn/help/act/11/25)
Strong's: G5018, G5019