25 lines
2.8 KiB
Markdown
25 lines
2.8 KiB
Markdown
# सूरिया
|
|
|
|
## तथ्य:
|
|
|
|
सुरिया हा देश इस्राएलाच्या उत्तरेला स्थित होता. नवीन कराराच्या काळात, हा रोमी साम्राज्याच्या शासनाखाली असलेला प्रांत होता.
|
|
|
|
* जुन्या कराराच्या काळात, सुरियाचे (अरामी) लोक हे लोक इस्राएली लोकांचे सर्वात बलवान सैनिकी शत्रू होते.
|
|
* नामान हा सुरियाच्या (अरामी) सैन्याचा सेनापती होता, ज्याला त्याच्या कुष्टरोगापासून अलीशा संदेष्ट्याने बरे केले.
|
|
* सुरियाचे अनेक रहिवासी हे अरामचे वंशज होते, जो नोहाचा मुलगा शेम ह्याच्या वंशातून खाली आला होता.
|
|
* दिमिश्क, सुरियाची राजधानी, या शहराचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये बऱ्याच वेळा केलेला आहे.
|
|
* शौल दिमिश्क शहराकडे तिथल्या ख्रिस्ती लोकांचा छळ करण्याच्या योजनेने निघाला होता, परंतु येशूने त्याला थांबवले.
|
|
|
|
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
|
|
|
|
(हे सुद्धा पहा: [अराम](../names/aram.md), [सेनापती](../other/commander.md), [दिमिश्क](../names/damascus.md), [वंशज](../other/descendant.md), [अलीशा](../names/elisha.md), [कुष्टरोग](../other/leprosy.md), [नामान](../names/naaman.md), [छळ](../other/persecute.md), [संदेष्टा](../kt/prophet.md))
|
|
|
|
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
|
|
|
|
* [प्रेषितांची कृत्ये 15:23](rc://*/tn/help/act/15/22)
|
|
* [प्रेषितांची कृत्ये 15:-41](rc://*/tn/help/act/15/39)
|
|
* [प्रेषितांची कृत्ये 20:3](rc://*/tn/help/act/20/01)
|
|
* [गलतीकरांस पत्र 01:21-24](rc://*/tn/help/gal/01/21)
|
|
* [मत्तय 04:23-25](rc://*/tn/help/mat/04/23)
|
|
* Strong's: H130, H726, H758, H761, H762, H804, H1834, H4601, H7421, G4947, G4948
|