20 lines
1.9 KiB
Markdown
20 lines
1.9 KiB
Markdown
# सुक्कोथ
|
|
|
|
## व्याख्या:
|
|
|
|
जुन्या करारांमध्ये सुक्कोथ हे दोन शहरांचे नाव होते. "सुक्कोथ" या शब्दाचा अर्थ "निवारा" असा होतो.
|
|
|
|
* पहिले सुक्कोथ नावाचे शहर, यार्देन नदीच्या पश्चिमेस वसलेले होते.
|
|
* याकोब त्याच्या कुटुंब आणि गुरेढोरांसमवेत सुक्कोथ येथे निवारा बांधून राहिला.
|
|
* शेकडो वर्षानंतर, गीदोन आणि त्याचे थकलेले लोक सुक्कोथ येथे थांबले, कारण ते मिद्यानी लोकांचा पाठलाग करत होते, परंतु तिथल्या लोकांनी त्यांना तेथे अन्न देण्यास नकार दिला.
|
|
* दुसरे सुक्कोथ हे मिसरच्या उत्तरी सीमेवर स्थित होते, आणि हे ते ठिकाण आहे, जेथे इस्राएल लोक लाल समुद्रातून पलीकडे गेल्यानंतर थांबले होते, कारण ते मिसरच्या गुलागिरीतून पळून चालले होते.
|
|
|
|
## पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
|
|
|
|
* [1 राजे 07:46-47](rc://*/tn/help/1ki/07/46)
|
|
* [निर्गम 12:37-40](rc://*/tn/help/exo/12/37)
|
|
* [यहोशवा 13:27-28](rc://*/tn/help/jos/13/27)
|
|
* [शास्ते 08:4-5](rc://*/tn/help/jdg/08/04)
|
|
|
|
Strong's: H5523, H5524
|