mr_tw/bible/names/sodom.md

23 lines
1.8 KiB
Markdown

# सदोम
## व्याख्या:
सदोम हे कनानच्या दक्षिणेकडील भागातील शहर होते, जिथे अब्राहामाचा भाचा लोट हा त्याच्या बायको आणि मुलांसोबत राहत होता.
* सदोमच्या आजूबाजूच्या परिसराची जमीन अतिशय सुपीक आणि भरपूर पाणी दिलेली होती, त्यामुळे लोटाने कनानमध्ये स्थायिक झाल्यावर तेथे राहण्याचे निवडले.
* या शहराचे नेमके स्थान माहित नाही, कारण देवाने सदोम आणि त्याच्या जवळचे शहर गमोराचा, तिथल्या लोकांच्या वाईट कृत्यांची शिक्षा म्हणून पूर्णपणे नाश केला होता.
* सदोम आणि गामोराच्या लोकांचे सर्वात महत्वाचे पाप म्हणजे, ते लोक समलैंगिकतेमध्ये होते.
(हे सुद्धा पहा: [कनान](../names/canaan.md), [गमोरा](../names/gomorrah.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [उत्पत्ति 10:19-20](rc://*/tn/help/gen/10/19)
* [उत्पत्ति 13:12-13](rc://*/tn/help/gen/13/12)
* [मत्तय 10:14-15](rc://*/tn/help/mat/10/14)
* [मत्तय 11:23-24](rc://*/tn/help/mat/11/23)
## शब्द माहीती:
* Strong's: H5467, G4670