mr_tw/bible/names/sinai.md

29 lines
2.9 KiB
Markdown

# सिनाय, सिनाय पर्वत
## तथ्य:
सिनाय पर्वत हा एक पर्वत आहे जो कदाचित आताचा सिनाय द्वीपकल्प असे म्हंटले जाते त्याच्या दक्षिणेतील भागात स्थित आहे. हा "होरेब पर्वत" या नावानेही परिचित आहे.
* सिनाय पर्वत हा मोठा, खडकाळ वाळवंटाचा भाग आहे.
* जेंव्हा इस्राएल लोक मिसरातून वचनदत्त भूमीकडे जात होते, तेंव्हा ते, सिनाय पर्वताजवळ आले.
* देवाने मोशेला सिनाय पर्वतावर दहा आज्ञा दिल्या.
(हे सुद्धा पहा: [वाळवंट](../other/desert.md), [मिसर](../names/egypt.md), [होरेब](../names/horeb.md), [वचनदत्त भूमी](../kt/promisedland.md), [दहा आज्ञा](../other/tencommandments.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [प्रेषितांची कृत्ये 07:29-30](rc://*/tn/help/act/07/29)
* [निर्गम 16:1-3](rc://*/tn/help/exo/16/01)
* [गलतीकरांस पत्र 04:24-25](rc://*/tn/help/gal/04/24)
* [लेवीय 27:34](rc://*/tn/help/lev/27/34)
* [गणना 01:17-19](rc://*/tn/help/num/01/17)
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
* तांबडा समुद्र पार केल्यानंतर, देव इस्राएलाला जंगलामधून __सीनाय__ पर्वताकडे घेऊन गेला.
* तिस-या दिवशी, लोकांची आत्मिक तयारी झाल्यानंतर, देव __सिनाय पर्वताच्या__ शिखरावर उतरत असतांना मेघगर्जना, विजेचा प्रखर प्रकाश, धूर, प्रचंड शिंगाचा नाद यासह उतरून आला.
* पुष्कळ दिवस, मोशे __सिनाय पर्वत__ शिखरावर देवाशी संभाषण करत होता.
* मग यहोशवाने इस्राएली लोकांस देवाने त्यांच्याशी केलेल्या __सीनाय पर्वतावरील__ कराराचे स्मरण करून दिले की त्यांनी देवाच्या आज्ञा पाळाव्यात.
Strong's: H2022, H5514, G3735, G4614