mr_tw/bible/names/sidon.md

27 lines
2.4 KiB
Markdown

# सिदोन, सिदोनी
## तथ्य:
सिदोन हा कनानचा जेष्ठ मुलगा होता. सिदोन नावाची एक कनानी नगर देखील होते, ज्याचे नाव कदाचित कनानच्या मुलाच्या नंतर ठेवण्यात आले असावे.
* सिदोन हे शहर, इस्राएलच्या उत्तरपश्चिम दिशेस, भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर, जे सध्याच्या लबानोनमधील आधुनिक देशांचा भाग आहे, त्या प्रांतात स्थित होते.
* "सिदोनी" हे फेनिकेच्या लोकांचा समूह होता, जो प्राचीन सिदोन मध्ये आणि त्याच्या सभोवतालच्या प्रांतामध्ये राहत होता.
पवित्र शास्त्रामध्ये, सिदोनचे सोर शहराशी जवळचे संबंध होते, आणि ही दोन्ही शहरे त्यांच्या संपत्तीसाठी आणि त्यांच्या अनैतिक वर्तनासाठी प्रसिद्ध होती.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [कनान](../names/canaan.md), [नोहा](../names/noah.md), [फेनिके](../names/phonecia.md), [समुद्र सोर](../names/mediterranean.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [प्रेषितांची कृत्ये 12:20-21](../names/tyre.md)
* [प्रेषितांची कृत्ये 27:3-6](rc://*/tn/help/act/12/20)
* [उत्पत्ति 10:15-18](rc://*/tn/help/act/27/03)
* [उत्पत्ति 10:19-20](rc://*/tn/help/gen/10/15)
* [मार्क 03:7-8](rc://*/tn/help/gen/10/19)
* [मत्तय 11:20-22](rc://*/tn/help/mrk/03/07)
* [मत्तय 15:21-23](rc://*/tn/help/mat/11/20)
Strong's: H6721, H6722, G4605, G4606