mr_tw/bible/names/shimei.md

20 lines
1.3 KiB
Markdown

# शेम
## व्याख्या:
जुन्या करारांमध्ये शेम नावाचे बरेच वेगवेगळे पुरुष होते.
* गेराचा मुलगा शेम हा बन्यामीन वंशातला होता ज्याने दावीद राजाला शाप दिला आणि त्याला दगडमार केला, जेंव्हा तो त्याचा मुलगा अबशालोम पासून मरणाच्या भीतीने यरुशलेमेस पळून जात होता.
* शेम नाव असलेले जुन्या करारामध्ये अनेक लेवी याजक देखील होते.
(हे सुद्धा पहा: [अबशालोम](../names/absalom.md), [बन्यामीन](../names/benjamin.md), [लेवीय](../names/levite.md), [याजक](../kt/priest.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 इतिहास 06:16-18](rc://*/tn/help/1ch/06/16)
* [1 राजे 01:7-8](rc://*/tn/help/1ki/01/07)
* [2 शमुवेल 16:13-14](rc://*/tn/help/2sa/16/13)
* [जखऱ्या 12:12-14](rc://*/tn/help/zec/12/12)
Strong's: H8096, H8097