mr_tw/bible/names/shiloh.md

25 lines
2.7 KiB
Markdown

# शिलो
## तथ्य:
शिलो हे एक भिंतींची तटबंदी असलेले शहर होते, ज्यावर इस्राएली लोकांनी यहोशवाच्या नेतृत्वाखाली कब्जा केला.
* शिलो हे शहर यार्देन नदीच्या पश्चिमेस आणि बेथेल शहरच्या उत्तरपूर्व दिशेस वसलेले होते.
* यहोशवा इस्राएली लोकांचे नेतृत्व करण्याच्या काळात, शिलो हे शहर इस्राएली लोकांच्या सभेचे ठिकाण होते.
* यहोशवाने इस्राएलाच्या बारा कुळांना, कनानमधील कोणता भाग कोणत्या कुळाला नियुक्त केला गेला आहे हे सांगण्यासाठी, ते सर्व शिलो येथे एकत्र जमले.
* यरुशलेममध्ये मंदिर बांधण्याच्या आधी, शिलो ही जागा होती, जिथे इस्राएली लोक देवाला बलिदान अर्पण करण्यासाठी येत.
* जेंव्हा शमुवेल तरुण मुलगा होता, त्याची आई त्याला शिलो येथे देवाची सेवा करण्याकरिता आणि याजक एली कडून शिक्षण घेण्याकरिता घेऊन गेली.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [बेथेल](../names/bethel.md), [समर्पण](../other/dedicate.md), [हन्ना](../names/hannah.md), [यरुशलेम](../names/jerusalem.md), [यार्देन नदी](../names/jordanriver.md), [याजक](../kt/priest.md), [बलिदान](../other/sacrifice.md), [शमुवेल](../names/samuel.md), [मंदिर](../kt/temple.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 राजे 02:26-27](rc://*/tn/help/1ki/02/26)
* [1 शमुवेल 01:9-10](rc://*/tn/help/1sa/01/09)
* [यहोशवा 18:1-2](rc://*/tn/help/jos/18/01)
* [शास्ते 18:30-31](rc://*/tn/help/jdg/18/30)
Strong's: H7886, H7887