mr_tw/bible/names/shem.md

27 lines
1.8 KiB
Markdown

# शेम
## तथ्य:
शेम हा नोहाच्या तीन मुलांपैकी एक होता, उत्पत्तीच्या पुस्तकात वर्णन केल्याप्रमाणे, पृथ्वीवर सर्वत्र आलेल्या पुराच्या काळात, तो सर्वांच्या बरोबर तरावात गेला.
शेम हा अब्राहम आणि त्याच्या वंशजांचा पूर्वज होता.
* शेमचे वंशज "शेमी" म्हणून ओळखले जात होते; ते "शेमी" भाषा जसे की हिब्रू आणि अरबी बोलत होते.
* पवित्र शास्त्र सूचित करते की, शेम हा जवळपास 600 वर्षे जगला.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहाः [अब्राहाम](../names/abraham.md), [अरबी](../names/arabia.md), [तारू](../kt/ark.md), [पूर](../other/flood.md), [नोहा](../names/noah.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [उत्पत्ति 05:32](rc://*/tn/help/gen/05/32)
* [उत्पत्ति 06:9-10](rc://*/tn/help/gen/06/09)
* [उत्पत्ति 07:13-14](rc://*/tn/help/gen/07/13)
* [उत्पत्ति 10:1](rc://*/tn/help/gen/10/01)
* [उत्पत्ति 10:30-31](rc://*/tn/help/gen/10/30)
* [उत्पत्ति 11:10-11](rc://*/tn/help/gen/11/10)
* [लुक 03:36-38](rc://*/tn/help/luk/03/36)
Strong's: H8035, G4590