mr_tw/bible/names/shechem.md

23 lines
2.2 KiB
Markdown

# शखेम
## तथ्य:
शखेम हे कनानमधील यरुशलेम पासून जवळपास 40 मैलावरील एक गाव होते. * जुन्या करारामध्ये "शखेम" हे एका मनुष्यांचे नाव देखील होते.
* याकोबाने त्याचा भाऊ एसाव ह्याच्याशी समेत केल्यानंतर तो जिथे राहत होता, त्या जागेत शखेम हे गाव होते.
* याकोबाने शखेममध्ये हमोर हिव्वी याच्या मुलांकडून जमीन विकत घेतली. ही जमीन नंतर त्याच्या कुटुंबाची दफनभूमी बनली, आणि त्या जागी त्याच्या मुलांनी त्याला दफन केले.
* हमोराचा मुलगा शखेम ह्याने याकोबाची मुलगी दीना हिच्यावर बलात्कार केला, ह्याचा परिणाम म्हणून याकोबाच्या मुलांनी शखेम गावात राहणाऱ्या सगळ्या मनुष्यांची कत्तल केली.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर करा](../names/hamor.md))
(हे सुद्धा पहाः [कनान](../names/canaan.md), [एसाव](../names/esau.md), [हामोर](../names/hamor.md), [हिव्वी](../names/hivite.md), [याकोब](../names/jacob.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [प्रेषितांची कृत्ये 07:14-16](rc://*/tn/help/act/07/14)
* [उत्पत्ति 12:6-7](rc://*/tn/help/gen/12/06)
* [उत्पत्ति 33:18-20](rc://*/tn/help/gen/33/18)
* [उत्पत्ति 37:12-14](rc://*/tn/help/gen/37/12)
Strong's: H7928, H7930